🎉🎂 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉
सत्यम इंटरनॅशनल स्कूल, नाशिक तर्फे
आमचे आदरणीय मार्गदर्शक व प्रेरणास्थान
प्रा. प्रमोद शशिकला सुधाकर लोखंडे सर
(Chairman – Satyam International School, Nashik)
यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! 💐
आपल्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वामुळे आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी असलेल्या समर्पणामुळे संस्था सतत प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत आहे.
आपल्याला उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि पुढील वाटचालीत अधिकाधिक यश लाभो हीच सदिच्छा! 🌟
💐 Happy Birthday Sir! 💐
#HappyBirthdaySir #SatyamInternationalSchool
#Chairman #InspiringLeader #NashikEducation
#SatyamFamily #EducationExcellence #StudentSuccess
